जळगावात शिंदे चा ठाकरे पवारांना जोरदार धक्का, तब्बल इतक्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश
जळगाव(राजमुद्रा):- निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. जळगावमधील पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत...