चाळीसगांवतील वीज ग्राहकांची मनमानी लूट करणाऱ्या वीज अधिकाऱ्यानं विरोधात वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल.
चाळीसगांव (राजमुद्रा ):- सध्या चाळीसगावात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने तापमानाचा पारा ४० अंशा वर गेला आहे.अश्या परिस्थितीर चाळीसगाव वीज अधिकाऱ्यांनी...