Team Rajmudra

Team Rajmudra

राष्ट्रवादीच्या ‘घड्याळा’वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; कोर्टात नेमकं काय घडलं?

मुंबई (राजमुद्रा) : -   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळा चिन्हाबाबत आज सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार...

ठाकरे पिता-पुत्र तुरुंगात जातील, माझ्याकडे सीबीआय, ईडीसारख्या यंत्रणा; नारायण राणे यांची आतषबाजी

रत्नागिरी (राजमुद्रा)  : -     लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गातून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बंधूने माघार घेतली आहे....

‘तुम्हाला माझ्या मायची शपथ सांगतो…’, बच्चू कडू यांचं कार्यकर्त्यांना कळकळीचं आवाहन

 अमरावती (राजमुद्रा) : -     आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार दिनेश बुब यांनी आज अमरावती मतदारसंघासाठी उमेदवारी...

भावना गवळी यांचा पत्ता कट, यवतमाळ-वाशिममधून राजश्री पाटील यांना उमेदवारी?

यवतमाळ (राजमुद्रा) : -       हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिममधून लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळणार असल्याची माहिती...

सर्वात मोठी बातमी, शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांची उमेदारी रद्द, नवा उमेदवार घोषित

 हिंगोली (राजमुद्रा) :-   महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार...

मतदान करा“ 55 हजार विद्यार्थ्यांचे आई-बाबांना पत्र*

चाळीसगाव (राजमुद्रा ) : -  लोकसभेसाठी मतोत्सवाची घोषणा नुकतीच देशभरात झाली आहे .जळगाव जिल्ह्यातील मतदान चौथा टप्प्यामध्ये होणार आहे .चाळीसगाव...

लोकसभेसाठी काँग्रेसची आणखी एक यादी जाहीर; 17 जणांमध्ये ‘यांचा’ समावेश

  राजमुद्रा:-. ज्काँग्रेसने आज आंध्रप्रदेश, बिहार, ओडिशा व पश्चिम बंगालमधील १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात आंध्रप्रदेशातील कडप्पा...

*शेकडो कार्यकर्ते सह उन्मेष पाटील,करण पवार, यांनी बांधले मातोश्रीवर शिवबंधन*

मुंबई (राजमुद्रा):-  ठरल्याप्रमाणे आज जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील,व पारोळा नगरीचे नगराध्यक्ष करणं पवार यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी...

मराठा समाजाच्या मतांवर 36 जिल्ह्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच भवितव्य अवलंबून!

मुंबई (राजमुद्रा) : -  2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 36 जिल्ह्यातील 48 लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाची मते निर्णय ठरणार असल्याने...

महाराष्ट्रातील या मंदिरात आहे “स्त्री’च्या वेशभूषेतील गणपतीची मूर्ती; दर्शनासाठी भाविक येतात लांबून

      माळशिरस (राजमुद्रा) : -  हिंदू धर्मामध्ये श्री गणेशाला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे संपुर्ण देशभरात गणेशाच्या...

Page 115 of 128 1 114 115 116 128
Don`t copy text!