Team Rajmudra

Team Rajmudra

मनोज जरांगे पाटील अखेर निवडणुकीच्या रणांगणात; विधानसभेला इतक्या जागा लढवणार

जालना (राजमुद्रा):- मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. पण ज्याला पाडायचे त्याला पाडा,...

300 मीटर अंतरासाठी लागतोय अर्धातास; रस्ताकामाने वाहतुकीचा बोजवारा

जळगाव (राजमुद्रा) :-   शहरातील प्रमुख रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण सुरु असून, त्याअंतर्गत सध्या आकाशवाणी चौक ते स्वातंत्र्यचौकापर्यंतचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे वाहतुकीची...

शरद पवार गटाचा दे धक्का? अखेर उमेदवार ठरले? ही यादी आली समोर, शनिवारी होणार घोषणा?

मुंबई (राजमुद्रा ) :- महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र,...

चाळीसगाव शहरातील कुख्यात आरोपी दोन्ही बाप-लेक सहा महिन्यासाठी जळगाव जिल्ह्यातुन हद्दपार…

चाळीसगाव (राजमुद्रा):-           जळगाव जिल्हयांत टोळीने गुन्हे करणारे इसमांविरुध्द मुं.पो.का.क. ५५ प्रमाणे हद्दपार प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक...

अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा

पारनेर ( राजमुद्रा):-      राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अखेर आपल्या आमदारकीचा राजीनामा देत नगर दक्षिणमधून लोकसभा लढविण्याचा निर्णय...

शाहू महाराज, आंबेडकर यांना पाठिंबा, पण 9 मतदारसंघात उमेदवार; प्रकाश शेंडगे यांची मोठी खेळी

मुंबई (राजमुद्रा) :- वंचित  बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी बहुजन पार्टीचे नेते प्रकाश शेंडगे यांच्यात अद्याप युती झाली...

पुढील काही तासात उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, IMD कडून अलर्ट जारी

जळगाव(राजमुद्रा):- मार्च महिन्यातच जळगावसह राज्यातील काही भागात तापमानाचा प्रकोप पाहायला मिळतोय. जळगावात तापमानाने 42 चा टप्पा ओलांडला आहे. या यामुळे...

सागर बंगल्याची भीती नितेश राणे यांना, आम्हाला नाही; बच्चू कडू यांनी सुनावले

अमरावती(राजमुद्रा):- प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यातील वाद अत्यंत विकोपाला गेला आहे. बच्चू कडू यांनी...

सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको’, जयंत पाटील यांची खोचक टीका

    मुंबई (राजमुद्रा):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर शेकाप नेते जयंत पाटील यांनी...

चाळीसगांवतील वीज ग्राहकांची मनमानी लूट करणाऱ्या वीज अधिकाऱ्यानं विरोधात वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल.

चाळीसगांव (राजमुद्रा ):- सध्या चाळीसगावात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने तापमानाचा पारा ४० अंशा वर गेला आहे.अश्या परिस्थितीर चाळीसगाव वीज अधिकाऱ्यांनी...

Page 117 of 128 1 116 117 118 128
Don`t copy text!