जगातील सर्वात पक्षाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण काय म्हणतायं बघा “निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत”
नवी दिल्ली ( राजमुद्रा):- लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना विचारणा केली असता, ‘मी लोकसभा निवडणुकीचे तिकीट नाकारले...