*रावेर लोकसभा मतदारसंघातून दोन्ही खडसेंना डावलत राष्ट्रवादी ची तुतारी मा.आमदार संतोष चौधरी यांच्या हातात?..*
भुसावळ (राजमुद्रा)- नुकत्याच सुत्रांकडून आलेल्या माहितीनुसार भाजपाप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस (तुतारी) ने जळगांव जिल्हात विशेषतः रावेर लोकसभा मतदारसंघातून भाकरी फिरवणार असल्याचे...