Team Rajmudra

Team Rajmudra

अजित पवार गटातील बड्या नेत्याला खासदार अमोल कोल्हे यांची ऑफर, आमच्याकडे या…खासदार करतो

अहमदनगर (राजमुद्रा ) दि. 5 मार्च 2024 : लोकसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचाली वाढल्या...

केंद्रीय गृहमंत्री युवा संवाद सभेच्या माध्यमातून साधणार खान्देशातील युवकांशी संवाद

    जळगांव (राजमुद्रा)- देशाचे कणखर नेतृत्व तेजस्वी गृह व सहकार मंत्री माननीय नामदार अमितजी शहा यांचा उद्या जळगाव जिल्हा...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जळगाव दौऱ्यानिमित्त भाजपाच्या बड्या नेत्यांची आढावा बैठक संपन्न

जळगांव (राजमुद्रा)- केंद्रीय गृहमंत्री श्री अमित भाई शाह यांच्या जळगाव येथे उद्या होणाऱ्या युवा संमेलनाच्या  पार्श्वभूमीवर जळगाव येथे कार्यक्रम स्थळी...

‘शिंदे गटाच्या आमदारांवर, असीम सरोदे यांचा गंभीर आरोप

मुंबई(राजमुद्रा)-4 मार्च 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाच्या आमदारांवर वकील असीम सरोदे यांनी गंभीर आरोप केले आहेत....

अमळनेर पोलिस स्टेशनमधील तिघा कर्मचा-यांच्या बदल्या, अजुन काही जणांची उचलबांगडी होण्याची शक्यता?

जळगाव : अमळनेर पोलिस स्टेशनमधील तिघा कर्मचा- यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आपसातील चढाओढ आणि तक्रारी या बदल्यांमागचे कारण म्हटले...

तुमची मुलगी असती तर..; चाहत्यांवर का भडकली रिंकू राजगुरू?

जळगाव(राजमुद्रा): 4 मार्च 2024  नुकतंच जळगावमध्ये महासांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाला विशेष पाहुणी म्हणून ‘सैराट’ फेम अभिनेत्री...

दुष्काळग्रस्त चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १३३ कोटींचे भरघोस अनुदान मंजूर, शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळालेली सर्वाधिक मदत,

चाळीसगाव – खरीप हंगाम सन २०२३ - २४ महाराष्ट्र राज्यातील ४० तालुक्यांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या निकषानुसार दुष्काळ घोषित करण्यात...

भडगाव तालुक्यात गरीब वडार परिवारास मारहाण गर्भवती महिलेस देखील मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार, समता सैनिक दलाच्या किशोर डोंगरेंमुळे पोलिसात तक्रार दाखल!

भडगाव(राजमुद्रा)- तालुक्यातील पिंपरखेड या गावात वडार समाज बांधव राहत असून त्या किरकोळ कारणावरून गावातील काही इसमांनी मिळून या वडार समाजातील...

म.वि.आघाडीच्या नेत्यांची सारवासारव,प्रकाश आंबेडकर यांच्या ‘त्या’ विधानाने म.वि.आ. ला टेन्शन

पुणे | 3 मार्च 2024(राजमुद्रा)- : लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली...

फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही- मनोज जरांगे पाटील यांचे गंभीर आरोप

        जालना, दिनांक 3 मार्च 2024(राजमुद्रा)- मराठा आरक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी  पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर...

Page 125 of 128 1 124 125 126 128
Don`t copy text!