प्रचाराचा धुरळा उडणार : अमित शाह, प्रियांका गांधींसह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सभा
राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काही दिवसांपासून सुरू असलेला प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. निवडणूक प्रचारासाठी जेमतेम काही...