अलिबाग विधानसभेवरून शेकापमध्ये धुसफूस ; पंडित पाटील विधानसभेच्या रिंगणात?
राजमुद्रा : विधानसभेच्या तोंडावर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.या पार्श्वभूमीवर अलिबाग विधानसभेच्या (Alibaug Vidhansabha)उमेदवारीवरून शेतकरी कामगार पक्षात धुसफूस सुरू...