क्राईम

ऑर्थर रोड जेल मध्ये कसाब च भूत..? रात्र जागून काढल्या ; जेल मध्ये नरकयातना..

मुंबई राजमुद्रा | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ओथर रोड जेल प्रशासनाबद्दल धक्कादायक खुलासे केले आहे. आजच्या सामना मध्ये...

Read more

राजकीय स्वार्थासाठी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणं बंद करा ; भुवनेशला न्याय द्या : अनिल चौधरी

प्रतिनिधी फैजपूर- सावदा सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब यांना प्रहार जनशक्ती पक्ष व अनिल चौधरी यांनी निवेदन देऊन विद्यार्थ्यांनीला न्याय मिळावा...

Read more

एलसीबीची मोठी कारवाई! भुसावळात गांजा तस्करीचा पर्दाफाश, ९४ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळात तब्बल ५०० किलो गांजा पकडला आहे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ७५...

Read more

जामनेर तालुका हादरला! घरात महिला एकटी असल्याचे पाहून केली निर्घृण हत्या

जामनेर : घरात एकटे असल्याची संधी साधून एका तरुणाने महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. मात्र महिलेनं प्रतिकार करताच लोखंडी वस्तूने डोक्यात...

Read more

शेअर्स मार्केटच्या नावाखाली फसवणूक; नागपूरच्या तिघांना 20 कोटींचा घातला गंडा

मुंबई : मुंबईतील एका शेअर ट्रेडींग एजन्सीमध्ये नागपूरच्या व्यावसायिकांनी गुंतवणूक केली होती. मात्र, एजन्सीच्या संचालकांनी शेअर्सची परस्पर विक्री करुन तब्बल...

Read more

पाचोऱ्यात तरूणाची आत्महत्या; घरात कुणीही नसल्याचे पाहून घेतला गळफास

पाचोरा : शहरातील भडगाव रोडवरील शांतीनगर भागातील राहत्या घरात ३२ वर्षीय इसमाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज ६...

Read more

बीएचआर घोटाळा‎ प्रकरणी एसआयटी तपास सुरू; गुन्ह्याशी संबंधित संवाद‎ नमुने पाेलिसांकडे जमा‎

जळगाव‎ : बीएचआर पतसंस्था घोटाळा‎ प्रकरणी तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला असून, एसआयटीचे पथक गेल्या दोन दिवसांपासून चाळीसगाव येथे ठाण मांडून...

Read more

लग्नासाठी विवाहितेला जबरदस्ती, तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

जळगाव : लग्नासाठी आग्रह धरत तरुणाने विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यात समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा...

Read more

वाळू माफियांविरुध्द पोलिसांची धडक कारवाई; चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्यांची धरपकड

जळगाव : जळगाव शहरात वाळूची चोरटी वाहतूक सुरु आहे. याविरुध्द पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. बांभोरी ते जळगाव दरम्यान महामार्गावरुन...

Read more

ॲड. प्रवीण चव्हाण खंडणी प्रकरणाचा तपास एसआयटीकडे, पाच सदस्यीय पथक करणार चौकशी

जळगाव : जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सोसायटी गैरव्यवहार प्रकरणातील तत्कालीन सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासह तिघांविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या...

Read more
Page 4 of 60 1 3 4 5 60
Don`t copy text!