राजकीय

अजित पवारांनी तोंड सांभाळून बोलावं, नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत – चंद्रकांत पाटील आक्रमक

राजमुद्रा वृत्तसेवा | 'सगळे झोपेत असताना सरकार जाईल. कळणारच नाही कधी गेलं,' असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास...

Read more

तर मग मंगळवारी ठरलं ; सात भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भाजपचे आणखी पाच ते सात नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त हाती आले आहे, या पूर्वी 27...

Read more

नेहरूंच्या पुण्याईने देश तरला – संजय राऊत

राजमुद्रा वृत्तसेवा | नुकतेच मोदींच्या सरकारला सात वर्षे पूर्ण झालेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींवर पुन्हा एकदा...

Read more

ज्या नगरसेवकांसाठी रिक्स घेतली ; त्याच उपमहापौर पदाच्या उमेदवाराने भाजप दिला दगा …!

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिकेत भाजप नगरसेवक फुटीचे महत्वाचे कारण समोर येत आहे, ज्या नगरसेवकाला भाजपने सर्व नगरसेवकांची नाराजी पटकून...

Read more

भाजप ला धक्का ; जळगावच्या ह्या तीन नगरसेवकांनी केला प्रवेश

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | मुक्ताईनगरच्या भाजप नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशा नंतर पुन्हा एकदा भाजपला गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव महापालिकेतील...

Read more

मोदींच्या हातात हुकुमाची पाने, निर्णय त्यांनीच घ्यावा – संजय राऊत

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | मराठा आरक्षणाचा घेऊन महाराष्ट्रात भाजपा खासदार संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारला येत्या...

Read more

मराठा आरक्षणाला घेऊन संभाजीराजे भोसले आक्रमक

राजमुद्रा वृत्तसेवा | मराठा आरक्षणाच्या चर्चेमध्ये आज खासदार संभाजीराजे भोसले यांनी आपली सडेतोड आणि आक्रमक भूमिका मांडली आहे. यामध्ये त्यांनी...

Read more

उपमहापौरांचा हट्ट ; मात्र सोनी नगरातील खुल्या जागेत रुग्णालय बांधण्यात विरोध ?

सार्वजनिक कार्यक्रम करायचे कुठे? असा नागरिकांचा सवाल जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | येथील पिंप्राळा शिवारातील सावखेडा रोडजवळील सोनी नगरातील गट क्र...

Read more

अखेर खटोड यांच्या वैजनाथ वाळू गटाची तपासणीसह चौकशी होणार

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | तालुक्यातील वैजनाथ येथील गिरणा नदी पात्रातील गट नंबर १०५ ते १०८ या वाळू गटामधून ठेकेदाराने अमाप...

Read more

उपमहापौरांचा दावा – “ आमदार व नागरिकांमध्ये भांडण होत होते , मी पोहचलो आणि वाद मिटवला ”…!

  जळगाव राजमुद्रा वृतसेवा |  शहराचे आमदार राजू मामा भोळे हे पिंप्राळा येथे विकास कामांची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांनी...

Read more
Page 252 of 263 1 251 252 253 263
Don`t copy text!