“….. तरी महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीं ” ; मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर शरद पवारांचं वक्तव्य
राजमुद्रा : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत..नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास ...