काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची प्रत्येक अमावस्या अन पौर्णिमेला कोणती शेती असते? आदित्य ठाकरेंचा सणसणीत टोला
राजमुद्रा : राज्यात सत्ता स्थापनेला वेग आला असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस आपल्या साताऱ्यातील दरे गावाला गेल्याने विरोधकांकडून ...