विधानभवनात ‘जय अहिराणी, जय खानदेश’चा नारा : भाजप आमदारांने घेतली अहिराणीतून शपथ!
राजमुद्रा : नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांचा ...