साठ वर्षांवरील नागरिकांच्या प्रिकॉशन डोसला सुरुवात ; दोन दिवसात करणार उद्दिष्ट पूर्ण
जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा |जिल्हाधिकारी अभिजित राऊत,मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्थ केयर ...