जामनेर तालुक्यात एका आठवड्यात ४०,००० नागरिकांना लसीकरण.
आरोग्य विभागाने एकाच दिवशी केले विक्रमी 12,000 नागरिकांचे लसीकरण जामनेर राजमुद्रा दर्पण| ओमायक्रॉन या कोरोनाच्या विकसित झालेल्या प्रजातीचा धोका टाळण्यासाठी ...
आरोग्य विभागाने एकाच दिवशी केले विक्रमी 12,000 नागरिकांचे लसीकरण जामनेर राजमुद्रा दर्पण| ओमायक्रॉन या कोरोनाच्या विकसित झालेल्या प्रजातीचा धोका टाळण्यासाठी ...
नाशिक राजमुद्रा वृत्तसेवा |जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या नियंत्रणात आहे तरी टेस्टींगवर अधिक भर देण्यात यावा, जेणेकरून बाधित रूग्णांना योग्य ...
जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील विविध प्रभागांतील परिसरात घंटागाडी वेळेत न येणे, गटारींची स्वच्छता न होणे, तसेच विविध व्यापारी संकुलांच्या ...
(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) राज्यात म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून या रुग्णांच्या उपचारासाठी एम्फोटेरेसीन बी इंजेक्शनाचा वापर करण्यात ...
(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) गेल्या दीड वर्षापासून पहिली लाट आणि दुसरी लाट या टप्प्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात मोठ्या प्रमाणावर दिसून ...
(राजमुद्रा धुळे) धुळे, नंदूरबार व जळगांव जिल्ह्यात कोवीड-१९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून दुसऱ्या लाटेत मृत्यूदर मोठ्या प्रमाणात वाढला ...
(राजमुद्रा जळगाव) महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी काल (12) पहिल्या महासभेसाठी जाण्यापूर्वी जागतिक परिचारिका दिनानिमित्त सिंधी कॉलनीतील ...
(राजमुद्रा वृत्तसेवा) देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून देशात रोज हजारो नागरिकांचा कोरोनामुळे बळी जात असल्याचे चित्र दिसून ...
(राजमुद्रा मुंबई) मुंबई येथील बीकेसी लसीकरण केंद्रावर सकाळपासून फार मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. लसीकरण केंद्रावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप ...
(राजमुद्रा पुणे) पुणे येथील खेड तालुक्यातील मांडवगण फराटा या गावातील 24 जणांच्या जगताप कुटुंबातील चक्क 21 जणांना कोरोनाची लागण झाली ...