‘ईद- ए- मिलाद’ नियमांचे पालन करूनच साजरी करावी – जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आवाहन
जळगाव राजमुद्रा दर्पण । शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर ...