भाजपने प्रॅक्टीस म्हणून मोर्चा काढावा, मोर्चाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येतो, या शिवसेना नेत्याने केले विधान….
जळगाव राजमुद्रा दर्पण । शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही असे कांगावा भाजपाकडून केला जात आहे. त्यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. शेतकऱ्यांच्या ...