ऐतिहासिक शपथविधीकडे सर्वांच्या नजरा : आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेणार!
राजमुद्रा : महायुती सरकारच्या आज होणाऱ्या ऐतिहासिक भव्य शपथविधीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत..महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस ...