बुलेट ट्रेन प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, फडणवीसांना जपानी अधिकाऱ्यांला आश्वासन..
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानचे कौन्सिल जनरल फुकाहोरी यासुकाता यांना बुलेट ट्रेनसारख्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्याचे आश्वासन दिले ...