महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग : माजी मंत्र्यांना मिळणार डच्चू तर नव्या चेहऱ्यांना संधी!
राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुती चागलीच ॲक्शनमोड मध्ये आली आहे.. राज्यात सत्ता स्थापनेसाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी ...