शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या: अतुल लोंढे
राजमुद्रा : राज्यात महायुती सरकार आल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत..भाजपा युती सरकारमधील मंत्र्यांचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन ...