अपूर्ण माहितीच्या आधारावर माझ्यावर आरोप लावले जात आहेत – जिल्हा शल्यचिकित्सक एन एस चव्हाण
जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्हा शल्यचिकित्सक नागोजिराव चव्हाण यांच्यावर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि व्हेंटिलेटरचा घोटाळा केल्याप्रकरणी माहिती कार्यकर्ता दिनेश भोळे यांनी ...