Tag: #eknath shinde #bjp #shivsena #uddhav thakre

“नका करू माझा प्रचार.. पण आरोप करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार ” : नवाब मालिकांनी ठणकावल

“नका करू माझा प्रचार.. पण आरोप करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार ” : नवाब मालिकांनी ठणकावल

राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने शिवाजीनगर-मानखुर्दमधून नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे.. मात्र त्यांच्या या उमेदवारीला महायुतीमधील ...

चोपडा मतदारसघांचे अधीकृत उमेदवार प्रभाकर सोनवणेनां हृदयविकाराचा झटका

चोपडा मतदारसघांचे अधीकृत उमेदवार प्रभाकर सोनवणेनां हृदयविकाराचा झटका

राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना सर्व राजकीय पक्षाच्या उमेदवाराकडून प्रचारांचा धडाका लावला जात आहे.. अशातच आताचोपडा ...

महायुतीच्या मुख्यमंत्री पदाची सूत्र काय?.. शिंदे गटाच्या नेत्यान स्पष्टच सांगितलं!

महायुतीच्या मुख्यमंत्री पदाची सूत्र काय?.. शिंदे गटाच्या नेत्यान स्पष्टच सांगितलं!

राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना महायुतीच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चेला उधाण आला आहे.. विधानसभेनंतर आमची सत्ता येणार ...

दिवाळीनंतर राजकीय भूकंप ; काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात…फडणवीसांनी दिले संकेत

दिवाळीनंतर राजकीय भूकंप ; काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात…फडणवीसांनी दिले संकेत

राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत.. विधानसभेच्या तोंडावर आमच्या ...

माझ्या विजयासह महायुतीचे सरकार येऊ दे ; गुलाबराव पाटलांचे पद्मालय येथील बाप्पाला साकडे

माझ्या विजयासह महायुतीचे सरकार येऊ दे ; गुलाबराव पाटलांचे पद्मालय येथील बाप्पाला साकडे

राजमुद्रा : जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे ग्रामीण आमदार आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा शिवसेनेकडून ...

आघाडीत बिघाडी ; भंडाऱ्यात काँग्रेसचा उमेदवार दिल्यानं ठाकरे गट बंडखोरी करणार?

आघाडीत बिघाडी ; भंडाऱ्यात काँग्रेसचा उमेदवार दिल्यानं ठाकरे गट बंडखोरी करणार?

राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असल्या तरी महाविकास आघाडीतील काही जागा वरील पेचं अजून सुटलेला नाही.. अशातच आघाडीतील ...

भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्यांची कन्या धनुष्यबाण हाती घेणार ; कन्नड विधानसभा लढणार?

भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्यांची कन्या धनुष्यबाण हाती घेणार ; कन्नड विधानसभा लढणार?

राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील कन्नड सोयगाव विधानसभेच्या जागासह दहा जागेचा तिढा काही दिवस सुटता सुटत नव्हता..मात्र आता ...

मनसे ॲक्टिव मोडवर ; राज ठाकरेंचा शिंदे, ठाकरे,पवारांना सणसणीत टोला

मनसेची कोपरी पाचपखाडीत माघार ; एकनाथ शिंदेविरुद्ध उमेदवार न देण्याचा निर्णय!s

राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून चार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.. अशातच आता ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी ...

भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर ; पंतप्रधानांसह 40 जणांची टीम धुरा सांभाळणार!

भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर ; पंतप्रधानांसह 40 जणांची टीम धुरा सांभाळणार!

राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे. या निवडणुकीसाठी अनेक ...

संभ्रम निर्माण करणाऱ्यांच्या तोंडाला कुलूप लावणार – आ.चंद्रकात पाटील

संभ्रम निर्माण करणाऱ्यांच्या तोंडाला कुलूप लावणार – आ.चंद्रकात पाटील

राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघात आमदार चंद्रकांत पाटील यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात ...

Page 2 of 27 1 2 3 27
Don`t copy text!