हिंदु जनजागृती समितीच्या पाठपुराव्यानंतर पारोळा किल्ल्याच्या संवर्धनासाठी जिल्हाधिकार्यांनी घेतली बैठक !
दिनांक : 8.6.2022 जळगाव जिल्ह्यातील पेशवेकालीन आणि ऐतिहासिक पारोळा किल्ल्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. किल्ल्याची दयनीय अवस्था दूर करण्यासाठी हिंदु ...