Tag: jalgaon city

ठाकरें गटाला धक्का : खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांचा जामीन अर्ज फेटाळला

ठाकरें गटाला धक्का : खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांचा जामीन अर्ज फेटाळला

राजमुद्रा : कथीत खिचडी घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांना धक्का बसला आहे. याप्रकरणी पीएमएलए कोर्टाचे ...

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी विधानसभेच्या रिंगणात?

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी विधानसभेच्या रिंगणात?

राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने (ajit pawar Group )जोरदार कंबर कसली असून जनसन्मान यात्रेतुन प्रत्येक मतदारपर्येंत ...

मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ मोठे निर्णय ; राज्यातील ३६ हजार ९७८ अंगणवाडी केंद्रांना सौरऊर्जा संच देण्याचा सरकारचा निर्णय

महायुतीत मिठाचा खडा ; नाशिकच्या जागेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा

राजमुद्रा : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना ...

भाजपचा गड असलेल्या जळगावात जयश्री महाजन की कुलभूषण पाटील ?

भाजपचा गड असलेल्या जळगावात जयश्री महाजन की कुलभूषण पाटील ?

राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा गड असलेल्या जळगाव शहरात ठाकरे गटाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.ठाकरे शिवसेनेकडून माजी ...

चाळीसगाव मध्ये दोन कट्टर वैरी मित्र विधानसभेच्या रिंगणात

चाळीसगाव मध्ये दोन कट्टर वैरी मित्र विधानसभेच्या रिंगणात

राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना चाळीसगाव मध्ये दोन कट्टर वैरी मित्र राजकीय दृष्ट्या चांगले चर्चेत आले आहेत. ...

चाळीसगावचा एकदंत महोत्सवात तरुणाईला संत साहित्याचा लळा लावण्याचा अनोखा प्रयोग

चाळीसगावचा एकदंत महोत्सवात तरुणाईला संत साहित्याचा लळा लावण्याचा अनोखा प्रयोग

राजमुद्रा : दरवर्षी मोठ्या उत्साहात एकदंत महोत्सव आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या माध्यमातून साजरा साजरा होत असतो . 5 वर्षांपूर्वी ...

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय व नेत्र ज्योती  हॉस्पिटलच्यावतीने मोफत डोळे तपासणी शिबिर

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय व नेत्र ज्योती हॉस्पिटलच्यावतीने मोफत डोळे तपासणी शिबिर

राजमुद्रा : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय व नेत्र ज्योती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन ...

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे जळगाव विमानतळावर आगमन

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे जळगाव विमानतळावर आगमन

राजमुद्रा : - महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज संध्याकाळी जळगाव विमानतळावर आगमन झाले. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ...

विधानसभेसाठी महायुतीचा मेगाप्लॅन : सह्याद्रीवर मध्यरात्री महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबत

विधानसभेसाठी महायुतीचा मेगाप्लॅन : सह्याद्रीवर मध्यरात्री महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबत

राजमुद्रा : आगामी विधानसभेच्या तोंडावर मुंबईत राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे... विशेष म्हणजे महायुतीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. ...

होमगार्डच्या पदरी निराशा :लाडकी बहीण योजनेमूळ भत्तावाढीला स्थगिती

होमगार्डच्या पदरी निराशा :लाडकी बहीण योजनेमूळ भत्तावाढीला स्थगिती

राजमुद्रा : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्शव भूमीवर महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फटका आता होमगार्डनां बसला ...

Page 5 of 11 1 4 5 6 11
Don`t copy text!