Tag: jalgaon crime

जळगाव शहरात अवैध धंदे जोमात; तरुण पिढीचे आयुष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर

जळगाव: शहरात पोलीसांच्या मेहरबानीमुळे अनेक अवैध धंदे जोमात सुरू झाले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये उघडपणे अवैध सट्टा, पत्ता सुरू आहे. ...

लोखंडी प्लेट चोरणाऱ्या चौघांना अटक: जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

जळगाव : अमळनेर तालुक्यातील मारवड येथून चाेरी केलेल्या 918 किलाे वजनाच्या 17 लाेखंडी प्लेटा कारमधून घेवुन जाणाऱ्या चाैघांना जिल्हापेठ पोलिसांनी ...

बंद घरावर चोरट्यांचा निशाना; सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह रोकड लंपास

जळगाव : जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवरातील अनुपम सोसायटीमधील बंद घरातून रोकडसह दागिणे मिळून 35 हजारांचा मुद्देमाल लांबवण्यात आला. याप्रकरणी तालुका ...

जळगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी; शासकीय तंत्र विद्यालयात चोरी करणाऱ्यांना अटक

जळगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी; शासकीय तंत्र विद्यालयात चोरी करणाऱ्यांना अटक

जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या शोध पथकाने शासकीय तंत्र विद्यालयातील संगणक आणि लेझर प्रिंटरचा चोरी प्रकरणी चौघा आरोपींना अटक करीत ...

दुचाकीच्या धडकेत दोन जण ठार;
जामनेर तालुक्यातील घटना

जामनेर : तालुक्यातील पिंप्री ते पिंपळगाव दरम्यान महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील दोन जण ठार झाल्याची घटना घडली ...

जळगावात कापड दुकान फोडले, दिड लाखांची रोकड लंपास

जळगाव : कापड दुकानातून चोरट्यांनी एक लाख 45 हजारांची रोकड लांबवल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी शहर पोलिसात चोरट्यांविरोधात ...

गावठी पिस्तूल घेऊन भाईगिरी पडली महागात, मध्यप्रदेशातील दोघांना जळगावात अटक

गावठी पिस्तूल घेऊन भाईगिरी पडली महागात, मध्यप्रदेशातील दोघांना जळगावात अटक

जळगाव : बेकायदेशीररित्या गावठी बनावटीची पिस्तूल घेऊन दहशत पसरविणाऱ्या दोन जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. जळगाव शहरातील अजिंठा चौकातील ...

पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणूक, जळगावातील व्यवसायिकास 31 लाखांचा गंडा

जळगाव : तेरा महिन्यात रक्कम दुप्पट करुन देण्याच्या आमिषाला बळी पडून 31 लाख 50 हजार रुपयात व्यावसायीकाची फसवणूक झाल्याची घटना ...

Page 3 of 7 1 2 3 4 7
Don`t copy text!