धुळ्यातील शिंदखेडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार “जयकुमार रावल “यांना मंत्रीपद!
राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्याप्रमाणेच धुळे जिल्ह्यात ही महायुतीने मुसंडी मारली..या निवडणुकीत धुळ्यातील शिंदखेडा मतदारसघातून जयकुमार रावल यांनी भाजपला ...