मनपा कर्मचाऱ्यांना खुशखबर : शासकीय सुट्ट्यांचा मिळणार लाभ ; नगरसेवक चेतन सनकत यांच्या प्रयत्नांना यश..
जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शासकीय सुट्ट्या मिळाव्या यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सफाई कामगार संघटना कार्यरत होत्या यामध्ये महत्त्वाचे प्रयत्न म्हणजे ...