Tag: jalgaon jilha

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस “ताल सुरन का मेल” या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव राजमुद्रा दर्पण | स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि भवरलाल ऍन्ड कांताबाई फाऊंडेशन तर्फे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस अर्थात ...

मंत्री नवाब मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्या : खासदार उन्मेष पाटील

जळगाव राजमुद्रा दर्पण | मंत्री नवाब मलिक यांच्यावर दाऊद सोबतचे असलेले आर्थिक व्यवहार समोर आल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय यंत्रणांच्या ...

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर :- गायके

जामनेर राजमुद्रा दर्पण:- तालुक्यात होऊ घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद,नगर परिषद निवडणुका प्रहार जनशक्ति पक्ष स्वबळावर लढविणार असल्याचे तालुका अध्यक्ष ...

शिवरायांच्या संदर्भात कोश्यारी यांच्या निषेधार्थ १ मार्चला सर्वपक्षीय निषेध मेळावा.

जामनेर राजमुद्रा दर्पण :- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अखिल विश्वातील भारताचे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या संदर्भात ...

महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे
मराठी स्वाक्षरी मोहीम संपन्न ;
शेकडो नागरिकांनी केली मराठीत स्वाक्षरी..

जळगांव राजमुद्रा दर्पण - जागतिक मराठी दिनानिमित्त २७ फेब्रुवारी २०२२ रोजी ,काव्य रत्नावली चौक,जळगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना,जळगांव शहर तर्फेया ...

ग्रंथालय हेच देवालय: पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्हा अधिकारी ग्रंथालय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत यांच्या हस्तेलोकार्पण जळगाव, राजमुद्रा वृत्तसेवा | वाचाल ...

‘ऑनलाईन’ नव्हे; तर ‘ऑफलाईन’कडेच जावे लागणार :उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

युवा सेनेतर्फे आयोजित युवा संवादावेळी स्पष्टोक्ती जळगाव राजमुद्रा दर्पण : राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण खात्याचा मंत्री असल्याने ठिकठिकाणच्या महाविद्यालयांत, विद्यापीठांत ...

जामनेर तालुक्यात फिरते पथक नेमुन पल्स पोलिओ मोहीम

जामनेर राजमुद्रा दर्पण:- तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम यशस्वी पणे राबण्यात आली.सकळी ८ वाजेपासून तालुक्यात २२६ पोलिओ बूथची स्थापना करण्यात ...

नदीच्या पुराच्या येणाऱ्या समस्येतुन आता जामनेरांची सुटका:- महाजन

जामनेर(राजमुद्रा दर्पण) :- शहरातुन जाणाऱ्या कांग नदीवरील उंचीला छोटा असलेल्या पुलामुळे पावसाळ्यात येणाऱ्या पुराने मुख्यतः औरंगाबाद- भुसावळ,बुलडाणा असे जोडला जाणारा ...

मामेभावानेच पैशाच्या वादातून शुभम माळीची केली हत्या

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी; आरोपी पवन माळीस अटक जामनेर राजमुद्रा दर्पण प्रतिनिधी :- येथील जामनेर बोदवड रस्त्यावरील कांग नदीच्या ...

Page 5 of 20 1 4 5 6 20
Don`t copy text!