Tag: jalgaon news

जळगाव तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या, नापिकीमुळे संपविले जीवन

जळगाव : जळगाव तालुक्यातील करंजा येथील तरूण शेतकऱ्याने सततच्या नापिकी व कर्जबाजारीतून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी ...

कपाशीच्या हमीभावासाठी राष्ट्रवादी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

कपाशीच्या हमीभावासाठी राष्ट्रवादी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

जळगाव - येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या कापसाला किमान हमीभाव 15 हजार देण्यात यावा, अन्यथा जळगाव जिल्हाभर शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेस ...

सत्तेचे फासे पलटताच डाव उलटला; खंडणी प्रकरणानंतर नव्या डावपेचांची रंगतेय चर्चा

सत्तेचे फासे पलटताच डाव उलटला; खंडणी प्रकरणानंतर नव्या डावपेचांची रंगतेय चर्चा

जळगाव: जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले होते. आता निवडणुका आटोपल्या भाजपची सत्ता आली. यानंतरही राज्यातील दोन दिग्गज नेते ...

‘मन की बात’ कार्यक्रम प्रत्येक बुथवर राबविणार, भाजपच्या बैठकीत निर्णय

जळगाव : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणची महत्त्वपूर्ण बैठक वसंतस्मृती  भाजपा कार्यालय जळगाव येथे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे (राजूमामा) ...

शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणेंना दिलासा; अपात्रतेची याचिका न्यायालयाने फेटाळली

शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणेंना दिलासा; अपात्रतेची याचिका न्यायालयाने फेटाळली

जळगाव : जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार लता सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र समितीने फेटाळलेले आहे. समितीचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ...

शाळेचा मनमानी कारभार, फी न भरल्याने विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत बाहेर बसवले

शाळेचा मनमानी कारभार, फी न भरल्याने विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत बाहेर बसवले

जळगाव : शाळेची फी न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत शाळेच्या बाहेर बसवल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात घडला आहे. विद्या इंग्लिश ...

BREAKING: भाजप नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश; जळगाव महापालिकेत शिवसेनेला दिला होता पाठिंबा

BREAKING: भाजप नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश; जळगाव महापालिकेत शिवसेनेला दिला होता पाठिंबा

जळगाव: यापूर्वी भाजपामधून बंडखोरी केलेल्या नगरसेवकांनी महापालिकेत महापौर निवडणूकीच्या दरम्यान शिवसेनेला पाठिंबा दर्शवला होता. यामध्ये एकूण 27 नगरसेवकांचा समावेश होता ...

विद्यापीठ सिनेट निवडणूक; विद्यापीठ विकास महाआघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव : क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तर्फे घेण्यात येणाऱ्या सिनेट पदवीधर गटाच्या निवडणूकीसाठी विद्यापीठ विकास महाआघाडीतर्फे उमेदवारी अर्ज भरण्यात आले. यावेळी ...

जळगावात मकरसंक्रांतीला रंगणार प्रातःकालीन मैफल, बालगंधर्व संगीत महोत्सवतर्फे आयोजन

जळगाव : २१ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवावी प्रात:कालीन मैफलीचे आयोजन दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) व ...

स्वामी विवेकानंद, जिजाऊ जयंतीनिमित रक्तदान शिबिर; शिंपी समाज युवक मंडळाचा उपक्रम

जळगाव : श्री क्षत्रिय शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित शिंपी समाज युवक मंडळातर्फे शेठ फत्रू लक्ष्मण शिंपी समाज वसतीगृह या ...

Page 3 of 8 1 2 3 4 8
Don`t copy text!