दिवंगत स्वप्नील मिलींद लोखंडे याच्या प्रथम स्मृतीदिना प्रित्यर्थ चिमुकल्या विद्यार्थ्यांना अन्नदान
जामनेर(प्रतिनिधी):- ग्रेट मराठी न्युजचे संपादक मिलिंद लोखंडे यांचा जेष्ठ चिरंजीव दिवंगत स्वप्नील याच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्ताने आदिवासी बहुल वस्तीमधील ...