समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; नेमकं काय लिहिले आहे पत्रात?
मुंबई राजमुद्रा दर्पण । समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांना भावनिक ...