Tag: . mahapalika jalgaon

निवडणुका तोंडावर ; 300 कोटी निधी द्या – माजी उपमहापौरांचे गिरीश महाजन यांना पत्र

जळगाव राजमुद्रा | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला काही प्रमाणात यश तर काही प्रमाणात अपयश आले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या ...

धोबी समाजाच्या बैठकीत खंत :सर्वच राजकारण्यांनी खोटी आश्वासने दिलीत !

चाळीसगाव (राजमुद्रा) : - राज्यातील परीट धोबी समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीच्या प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचे लाभ मिळावेत या गेल्या पन्नास ...

वर्गणी दिली नाही म्हणुन तरुणावर जिवघेणा चाकुहल्ला….!

फुले मार्केट मध्ये चोरांचा धुमाकूळ,महिलेच्या पओतईसह, रोकडही लांबविली…!

जळगाव (राजमुद्रा) :- सोन्याची पोत दुरुस्तीसाठी आलेली महिला शहरातील फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी गेल्या. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने ब्लेडने बॅग कापून ...

वर्गणी दिली नाही म्हणुन तरुणावर जिवघेणा चाकुहल्ला….!

मुलीने धरला लिव्ह इन चा हट्ट ; मग आई,भाऊ आणि मामा ने केले असे काही वाचाच….

कोल्हापूर(राजमुद्रा) : - साखरपुडा झाल्यानंतरही मित्रासोबतच लिव्ह इनमध्ये राहण्याचा हट्ट धरणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणीचा आई, भाऊ व मामाने केलेल्या बेदम ...

उद्धव ठाकरेंकडून जयश्री महाजन, कुलभूषण पाटलांना बळ ; आगामी नेतृत्वाचे संकेत

जळगाव राजमुद्रा (कमलेश देवरे) | जळगाव जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण तापलेले असताना अनेक राजकीय नेते जळगाव जिल्ह्यात राजकीय दौरे तसेच ...

आगामी निवडणुकांमध्ये आमदारांचे “डॅमेज कंट्रोल” थांबणार तरी कसे ?

जळगाव वृत्तसेवा | शहरात गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात खड्ड्यांची समस्या भेडसावत आहे जळगाव शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अनेक अपघातांच्या समस्या ...

जळगाव मनपा आयुक्तपदाची ‘मॅट’मध्ये सुनावणी पूर्ण, पहा निकालाबाबत काय म्हणाले कोर्ट

जळगाव : जळगाव महापालिका आयुक्तपदाचा तिढा गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. यासंदर्भात आयुक्त विद्या गायकवाड यांनी मॅट कोर्टात धाव घेतली ...

मनपा आयुक्तांची सुनावणी पुन्हा रखडली; न्यायाधीशांच्या तब्येतीमुळे निकाल लांबणीवर

जळगाव : महापालिकेच्या आयुक्त पदावरून सुरू असलेला वाद सध्यातरी सुटण्याची चिन्हे दिसत नाही. आयुक्त विद्या गायकवाड ह्या मॅटमध्ये गेल्याने सध्या ...

18 वर्ष वय पूर्ण झाले ; मग मतदार यादीत “या” पद्धतीने करा नाव नोंदणी

 जळगाव राजमुद्रा – भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी, 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष सक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ...

सुरेश जैन यांचा कायदेशीर तिढा सुटणार ? आताच का.. होत आहे चर्चा ?

जळगाव राजमुद्रा | तुम्ही कोणासाठी काहीतरी चांगल्या उद्देशाने मदतगार ठरले असाल तर संकटांच्या काळात तुमची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. अशी ...

Page 1 of 3 1 2 3
Don`t copy text!