म्युकरमायकोसिसचा उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्याची मुनगंटीवार यांची मागणी
(राजमुद्रा वृत्तसेवा) कोरोनाच्या उपचार पद्धतीत दिल्या जाणाऱ्या स्टेरॉईडमुळे होणारा म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा उपचार हा महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ...