नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला ; रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी!
राजमुद्रा : राज्यात विधानसभेबरोबरच रिक्त झालेल्या लोकसभा मतदारसंघाचीही पोटनिवडणूक होणार आहे..काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानं रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा ...