“कुछ भी कर लो, ज्ञानवापी मस्जित ही रहेगी” व्हीडिओ लीक झाल्यामुळे असदुद्दीन ओवेसी संतापले
AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ज्ञानवापी मशिदीत केलेल्या सर्वेक्षणाचा व्हिडिओ लीक झाल्याबद्दल आक्षेप व्यक्त केला आहे. हे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन ...