श्री संत ज्ञानेश्वर महाराज शिक्षण संस्थेचा विद्यार्थ्यांकडून फी न घेण्याचा निर्णय – प्रशांत नाईक
(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) देशभरात शिक्षणसम्राटांची कमी नाही. स्वतःच्या फायद्यासाठी पालकांकडून डोनेशन घेणे, फीसाठी पालकांना अडवणूक करणे, निकाल रोखणे असे ...