राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा दावा, राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येही चुरस..
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील मतदान पूर्ण झाल्यानंतर आता क्रॉस व्होटिंगची चर्चा सुरू आहे. राजकीय संकटाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ...