राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवून अराजक स्थिती निर्माण करणार्या धर्मांधांवर कारवाई करा – हिंदु जनजागृती समितीचे शासनाला निवेदन
जळगाव राजमुद्रा दर्पण । त्रिपुरा राज्यात काही मशिदी पाडल्याच्या कथित घटनांच्या निषेधार्थ भिवंडी, मालेगाव, मनमाड, अमरावती, हिंगोली, नांदेड आणि सांगलीतील ...