राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षणच्या जळगाव महानगरअध्यक्ष पदी रमेश भोळे यांची नियुक्ती
(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वक्ता प्रशिक्षण शिबीर या विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप सोळंखे यांच्या मार्गदर्शनाखाली बळीराम पेठेतील रहिवासी ...